Pune School News Updates l पालकांनो सावधान! तुमच्या मुलांची शाळा अनधिकृत तर नाही ना.. | Sakal Media
सावधान! पालकांनो सावधान! तुमच्या मुलांची शाळा अनधिकृत तर नाही ना..
पुण्यातील शाळेत तुम्ही तुमच्या मुलांचं एडमिशन करत असाल तर ही बातमी आधी बघाच... कारण पुण्यात तब्बल ३३ शाळा बोगस असल्याचं समोर आलंय. शिक्षण विभागाने नुकतीच राज्यातील बोगस शाळांची यादी जाहीर केलीय.